Search Header Logo

गद्य आकलन

Authored by AJAY Jadhav

World Languages

5th - 6th Grade

Used 7+ times

गद्य आकलन
AI

AI Actions

Add similar questions

Adjust reading levels

Convert to real-world scenario

Translate activity

More...

    Content View

    Student View

7 questions

Show all answers

1.

MULTIPLE CHOICE QUESTION

2 mins • 1 pt

Media Image

झाडावर कोण खेळत आहे ?

एक मुलगा व एक मुलगी

दोन मुले

दोन मुली

सर्व मुले-मुली

2.

MULTIPLE CHOICE QUESTION

2 mins • 1 pt

Media Image

बाकावर बसलेली मुलगी शांत का असावी?

आजारी असल्याने

खेळायचे नसल्याने

पुस्तक पाहत असल्याने

पुस्तक लिहीत असल्याने

3.

MULTIPLE CHOICE QUESTION

2 mins • 1 pt

Media Image

चित्रात स्त्री पात्रे किती आहेत?

तीन

एक

चार

दोन

4.

MULTIPLE CHOICE QUESTION

2 mins • 1 pt

Media Image

निळ्या रंगाची पॅन्ट घातलेला मुलगा काय करत आहे?

कुत्र्यासोबत खेळत आहे

पुस्तक पाहत आहे

सायकल चालवत आहे

झाडावर खेळत आहे

5.

MULTIPLE CHOICE QUESTION

2 mins • 1 pt

Media Image

सायकल चालवणाऱ्या मुलीने कोणत्या रंगाची पॅन्ट घातली आहे?

लाल

पिवळी

गुलाबी

राखाडी

6.

MULTIPLE CHOICE QUESTION

2 mins • 1 pt

Media Image

हे चित्र कुठले असावे ?

बागेतील

रस्त्यावरचे

दवाखान्यातले

घरातले

7.

MULTIPLE CHOICE QUESTION

2 mins • 1 pt

Media Image

महिला काय करत असावी?

पुस्तक वाचून दाखवत असावी

गोष्ट सांगत असावी

चित्र काढत असावी

गाणं ऐकवत असावी

Access all questions and much more by creating a free account

Create resources

Host any resource

Get auto-graded reports

Google

Continue with Google

Email

Continue with Email

Microsoft

Continue with Microsoft

or continue with

Facebook

Facebook

Apple

Apple

Others

Others

Already have an account?