कविता
Presentation
•
Arts
•
11th Grade
•
Practice Problem
•
Medium
Renu Tare
Used 1+ times
FREE Resource
2 Slides • 4 Questions
1
कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न काव्यशैली. ‘सहवास’ हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘श्यामली’, ‘चैतू’ हे कथासंग्रह व ‘मृदगंध’, ‘ ्मालनगाथा’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
प्राणसई
इंदिरा संत (१९१४ ते २०००)
2
पीठ कांडते राक्षसी तसें कडाडतें ऊन :
प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून?
दिला पाखरांच्या हातीं माझा सांगावा धाडून :
ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून..
पीठ कांडते राक्षसी तसें कडाडतें ऊन :
प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून?
दिला पाखरांच्या हातीं माझा सांगावा धाडून :
ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून..
बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन,
तोंडे कोमेलीं बाळांचीं झळा उन्हाच्या लागून,
विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग,
मन लागेना घरांत : कधी येशील तू सांग
ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर :
शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर,
तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं :
भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशीं
आळें वेलाचें भिजूं दे, भर विहीर तुडुंब :
सारें घरदार माझें भिजूं दे ग चिंब चिंब;
उभी राहून दारांत तुझ्या संगती बोलेन :
सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन..
कां ग वाकुडेपणा हा, कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी.
(समग्र इंदिरा संत
3
Fill in the Blanks
कवयित्रीने जिला विनंती केली ती-
Type answer...
4
Fill in the Blanks
कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा-
Type answer...
5
Fill in the Blanks
कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी-
Type answer...
6
Fill in the Blanks
शेतात रमणारी व्यक्ती
Type answer...
कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न काव्यशैली. ‘सहवास’ हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘श्यामली’, ‘चैतू’ हे कथासंग्रह व ‘मृदगंध’, ‘ ्मालनगाथा’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
प्राणसई
इंदिरा संत (१९१४ ते २०००)
Show answer
Auto Play
Slide 1 / 6
SLIDE
Similar Resources on Wayground
16 questions
पर्यायवाची शब्द
Presentation
•
6th - 7th Grade
9 questions
अपठित गद्यांश-
Presentation
•
5th Grade
11 questions
Untitled Lessonअपना स्थान स्वयं बनाएँ ।
Presentation
•
5th Grade
5 questions
बस की यात्रा
Presentation
•
8th Grade
14 questions
रचना के आधार पर वाक्य के भेद
Presentation
•
10th Grade
Popular Resources on Wayground
10 questions
Safety Day 2026 – Student Review
Quiz
•
9th Grade
21 questions
Continents and Oceans
Quiz
•
6th Grade
20 questions
Parts of Speech
Quiz
•
5th Grade
16 questions
Subject & Predicate
Quiz
•
5th Grade
25 questions
Multiplication Facts
Quiz
•
5th Grade
12 questions
Map Skills
Quiz
•
3rd Grade
22 questions
Continents and Oceans
Quiz
•
5th Grade
15 questions
Rounding Decimals
Quiz
•
5th Grade