

क्रियापद
Presentation
•
Other
•
6th Grade
•
Medium
tanushka shah
Used 11+ times
FREE Resource
8 Slides • 3 Questions
1
क्रियापद
क्रियापद आणि त्याचे प्रकार

2
क्रियापदांचे प्रकार
सकर्मक क्रियापद
अकर्मक क्रियापद
संयुक्त क्रियापद
3
आता आपण विडिओ बघू
https://youtu.be/BTt7a5eAghI?t=213
4
क्रियापद:-
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
5
सकर्मक क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात.
ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
6
अकर्मक क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
तो खेळताना हसला.
7
संयुक्त क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातूसाधिताला सहकार्य करते त्या क्रियापदाला संयुक्त किवा सहाय्यक क्रियापद म्हणतात.
मुले मैदानावर खेळू लागली.
8
Multiple Select
ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
पुस्तक
वाचताना
अचानक
थांबली.
9
Multiple Choice
तो खेळताना हसला.
सकर्मक क्रियापद
अकर्मक क्रियापद
संयुक्त क्रियापद
10
Multiple Choice
मुले मैदानावर खेळू लागली.
अकर्मक क्रियापद
सकर्मक क्रियापद
संयुक्त क्रियापद
11
धन्यवाद
क्रियापद
क्रियापद आणि त्याचे प्रकार

Show answer
Auto Play
Slide 1 / 11
SLIDE
Similar Resources on Wayground
Popular Resources on Wayground
10 questions
HCS SCI 03 Summer School Review 4
Quiz
•
3rd Grade
11 questions
HSMS - Standard Response Protocol
Quiz
•
6th - 8th Grade
16 questions
1.1-1.2 Quiz Review
Quiz
•
9th - 12th Grade
12 questions
Exponent Expressions
Quiz
•
6th Grade
20 questions
Adding and Subtracting Integers
Quiz
•
6th - 7th Grade
11 questions
Northeast States
Quiz
•
3rd - 4th Grade
10 questions
Characterization
Quiz
•
3rd - 7th Grade
10 questions
Common Denominators
Quiz
•
5th Grade